नवीन शासन निर्णय

  • नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय
1.     आधार कार्डची प्रत छापनेबाबत
2.     प्राथमिक शिक्षकांकरिता ( इयत्ता १ ली ते ८ वी ) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता अनिवार्य करण्याबाबत1
3.     प्राथमिक शिक्षकांकरिता ( इयत्ता १ ली ते ८ वी ) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता अनिवार्य करण्याबाबत2
4.     प्राथमिक शिक्षकांकरिता ( इयत्ता १ ली ते ८ वी ) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता अनिवार्य करण्याबाबत3
5.     इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणा-या मुला-मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई इत्यादी ण्याबाबत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सन २०१२-२०१३ पासून नियमित राबविण्याबाबत
महागाई भत्ता वाढ ८०% वरून ९०%
6.      कामाचे वाटप 
7.     मेडिकल बिलासाठी रुग्णालयाची यादी बाबत
8.     राष्ट्राध्वजाबाबत 
9.     शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करणेबाबत 
10.   आक्टोबर चा पगार दिवाळी पूर्वी होन्याबाबत 
11.   शिक्षण संचालकांच्या ८ पदापैकी १ पदाचे रुपांतर आयुक्त  शिक्षण म्हणून करण्याबाबत 
12.   TET मधून कार्यरत शिक्षकांना वगळले बाबत 
13.   महाराष्ट्र जि.प.सेवा सुधारणा नियम २०१३ प्रारूप - हरकती व सुचानाबाबत ची प्रत  
14.   सर्व शासकीय व निमशासकीय कार्ल्याच्या इमारतीवर ध्वजारोहण करणेबाबत  
15.   राज्यात एकूण १८२ महसूल उपविभाग निर्माण करण्याबाबत 
16.   जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या धोरणांची अमलबजावणी.  
17.   जिल्हा परिषद कर्मचा-यासाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावाीच्या कार्यपध्दतीबाबत 
18.   शिक्षक प्रशिक्षण या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत सन २०१२-१३ या आर्थिक वर्षातील केंद्र व राज्य शासनाच्या हिश्याची उर्वरित रक्कम वितरीत करण्याबाबत.
19.   आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत शाळांना शैक्षणिक आज्ञावल्या (सॉफ्टवेअर) पुरविण्यासाठी तरतूद करणे
20.   मान्यताप्राप्त विनानुदानित खाजगी प्राथमिक शाळांतील वर्ग अनुदानास पत्र ठरविण्याबाबत
21.    अपंग एकात्मिक शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) मधील विशेष शिक्षकांना प्रशिक्षित शिक्षकाची वेतनश्रेणी लागू करण्याबाबत......
22.   तालुकाबाहय प्रशासकीय बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदलीबाबत मार्गदर्शक तत्वे.
23.   शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत क्षेत्रीय कार्यालयांसाठी ई-गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यासाठी नियुक्त केलेल्या मे.क्सेंचर लि. चे मानधन अदा करणेबाबत.....
24.   राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना Tablet P.C. पुरविणेबाबत.  
25.   महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2013 सन 2013-2014 चे अनुदान वितरण 
26.    अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत रु. ६,५५,८००/- इतक्या प्रशासकीय खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
27.   राज्यातील शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन वाणिज्य संस्थामध्ये संगणक टायपिंग अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत. 
28.   राज्यातील क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी देय अनुदान वापराचे सूत्र ठरविण्याबाबत. सन 2013-14 अनुदान वितरणास मान्यता
29.    राज्य शासनामार्फत राबविण्यात येणारी इयत्ता 1 ली ते 4 थी तील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप योजना बंद करण्याबाबत.
30.    युवक व पौगंडा अवस्थेतील मुलांच्या विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रम (एनपीवायएडी) चे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्याबाबत
31.   दिनांक 19.11.2013 ते दिनांक 25.11.2013 हा सप्ताह कौमी एकता सप्ताह म्हणून साजरा करण्याबाबत. 
32.   उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2013-14 करिता अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत.
33.   स्वंय अर्थसहाय्यित विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी प्राप्त झालेले संस्करण शुल्क जमा करण्यासाठी नवीन उपशीर्ष उघडण्यास मान्यता देण्याबाबत. 
34.   यशवंत पंचायत राज अभियान 2013 - 2014 राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींसाठी पुरस्कार योजना 
35.   श्री.सचिन तेंडूलकर यांच्या सत्कार समारंभासाठी समिती नियुक्त करण्याबाबत.  
36.   केंद्र पुरस्कृत आय.सी.टी. योजना 5000 शाळांमध्ये राबविणेबाबत..... (आय सी टी टप्पा-3) 
37.   वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत.. विभागीय स्तरावर तपासणी समिती नेमण्याबाबत.
38.   ग्रामपंचायतीद्वारे ई-पंचायत प्रकल्पाअंतर्गत संग्राम केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या 19 दाखले/ प्रमाणपत्रे यासाठीच्या दर आकारणीबाबत. 
39.   महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व क्रीडा विभाग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी समन्वय समिती तसेच उपसमिती गठीत करण्याबाबत.(Dte 13/11/2013)  
40.   शिक्षक पात्रता परिक्षा (TET) आयोजनासाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची स्थापना(Dte14/11/2013)
41.   राज्यातील शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर पद निश्चितीसाठी विद्यार्थी हजेरीपटाचा दिनांक निश्चित करणेबाबत. (Dte14/11/2013)
42.   महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2013 सन 2013-2014 चे अनुदान वितरणमहाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2013 सन 2013-2014 चे अनुदान वितरण
43.   बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार प्राथमिकशिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणेबाबत. (इ. १ली ते ८वी)(दि.१६/११/२०१३)
44.   शाळेतील विदयार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बस बाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना (दि.१८/११/२०१३) 
45.   जिल्हा परिषदेमधील शिक्षण व क्रीडा समितीच्या सभांना प्राथमिक शिक्षक संघटनेचे दोन प्रतिनिधी व एक शिक्षणतज्ञ यांना निमंत्रित प्रतिनिधी म्हणून बोलाविण्याबाबत
46.   राज्यामध्ये उच्च शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील सह संचालक, उच्च शिक्षण यांच्या मुख्यालयी मुलींची वसतिगृहे सुरु करण्याची योजना
47.   शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चार्चे सुधारीत दर (सन 2013-2014) लागू करणेबाबत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा